सुवर्णस्मित इंटरप्राईजेस आपल्या जिल्ह्यातील महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी शिवराज उद्योग समूह घेऊन येत आहे सुवर्णस्मित इंटरप्राईजेस 3 प्रकारचे प्रोजेक्ट या प्रोजेक्टमुळे आपल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना भरघोस प्रकारचे उत्पादन मिळणार आहे तसेच आपल्या गाई- म्हशींची प्रकृती उत्तम प्रकारे ठेवणे सोयीस्कर जाणार आहे.