आपली माणसे आपला व्यवसाय
एकदाच भरा एक लाख रुपये आणि मशीन प्रोजेक्ट सुरु करा... सांगली जिल्हा महिला सशक्तीकरणासाठी १००० प्रोजेक्ट संकल्पना.
आपला सांगली जिल्हा हा जन्म झालेपासून शेतीपुरक व्यवसायाशी निगडीत आहे. त्यामुळे शेतीला जोड धंदा म्हणून व्यवसाय करायचा आता ते कसे ? तर शेती म्हणंत की जोडीला गाई-म्हैशी आल्या. दुध हा व्यवसाय प्रत्येक घराची परंपरा आहे. त्या परंपरेला विज्ञानाची जोड तयार करुन दुध व्यवसाय उच्चांकी कसा जाईल याचा आपण विचार करून आपणास एक प्रकारे आर्थिक स्थिरता आपल्या प्रोजेक्टमधुन मिळणार आहे.
सुवर्णस्मिथ एंटरप्रायझेस, राम चैतन्य अपार्टमेंट,साखर कारखाना समोर, शिवाजी गृहनिर्माण संस्था, सांगली.